प्रत्येक गोष्टीत पार्टनर आणतोय अडथळा? Toxic रिलेशनशिपचे 7 इशारे

Diksha Patil
Oct 24,2024

तुमच्या भावना न समजून घेणं

नात्यात फीलिंग समजून घेणं खूप गरजेचं असतं. पार्टनर्स जर एकमेकांना समजून घेत नाही तर नातं हे टॉक्सिक असण्याचा पहिला इशारा आहे.

छोट्या-छोट्या गोष्टी

जर तुमचा पार्टनर छोट्या-छोट्या गोष्टी घेऊन बसला असेल आणि ही गोष्ट समजून घ्या की रिलेशनशिप हे टॉक्सिक आहे.

पजेसिव्ह असणं

जर तुमचा पार्टनर हा पजेसिव्ह म्हणजेच त्याला तुम्ही दुसऱ्या पुरुषाशी बोलणं किंवा बाहेर जाणं आवडत नसेल, त्यावरून भांडण करत असेल. तर हे नातं टॉक्सिक असू शकतं.

संशय करणं

जर तुम्ही एकमेकांवर विश्वास ठेवत नसाल किंवा संशय करत असाल तर हे नातं शेवटपर्यंत टिकूण राहू शकणार नाही.

सतत प्रश्न विचारणं

जर तुमचा पार्टनर हा सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी प्रश्न विचारत असेल तर त्यामुळे नात्यात कटूता निर्माण होऊ शकते.

प्रामाणिक नसणं

जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून सगळ्या गोष्टी लपवतो किंवा लॉयल नसेल तर हे नातं शेवटपर्यंत टिकून राहत नाही. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story