हळद हे एका औषधासमान काम करते. हळदीत प्रोटीन, फोलेट आणि अँटीऑक्सीडेंट आढळले जाते
व्हिटॅमीन सी, बी आणि एचा चांगला स्त्रोत आहे. हळदीमध्ये फायदे आणि नुकसान दोन्ही आढळतात
हळद त्वचेसाठी खूपच फायदेशीर मानली जाते. मात्र, जास्त प्रमाणात हळद वापरल्यास त्यामुळं आरोग्याला धोका पोहोचू शकतो.
रक्त पातळ करण्याच्या गोळ्या घेण्याऱ्या रुग्णांनी हळदीचे सेवन कमी करावे
किडनी स्टोन असणाऱ्या रुग्णांनी हळदीचे सेवन प्रमाणात करावे
मधुमेहाच्या रुग्णांनीदेखील हळद कमी प्रमाणात घ्यावी
हळदीच्या जास्त सेवनाने पोटात अॅसिडीटी आणि ब्लोटिंगसारख्या समस्या निर्माण होतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)