मधुमेहाच्या रुग्णांना ब्ल़ शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणे कठिण असते.
पण फक्त गोड पदार्थ खाल्ल्यानेच नाही तर या 5 पदार्थांमुळंही शुगर लेव्हल वाढते.
तळलेले पदार्थ खाल्ल्यानेही शुगर लेव्हल वाढू शकते.
सफेद तांदुळ खाल्ल्यानेही मधुमेहाच्या रुग्णांची शुगर लेव्हल वाढते
बाजारात मिळणारे फ्रुट ज्यूस जरी पौष्टिक वाटत असतील तरीदेखील त्यात अॅडेड शुगर असते. ज्यामुळं तुमची रक्तातील साखर वाढू शकते
बटाट्यात स्टार्च असते ते रक्तातील साखर वेगाने वाढवते. मधुमेहाचे रुग्ण बटाट्याऐवजी हिरव्या भाज्यांचे सेवन करु शकतात
मैद्याचे पदार्थदेखील ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढवतात. मैद्यात ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)