अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहापासून होते. चहा प्यायल्याशिवाय त्यांचा दिवसच सुरू होत नाही
चहात अनेक औषधी गुण असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात
यातील अँटीऑक्सीटेंड गुण असतात जे शरीरातील फ्री रॅडिकलचा परिणाम कमी करतात.
त्यामुळं हार्ट डिसीज, कॅन्सर, आणि एजिंगची समस्या कमी करतात
चहातील अँटीबॅक्टीरियल गुण असतात जे इन्फेक्शनचा धोका कमी करतात आणि इम्युनिटी बूस्ट करते
चहामुळं पाचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्येवर मात करते.
चहातील अॅमिनो अॅसिड तणाव आणि डोकेदुखी कमी करण्यास मदत करते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)