हिवाळ्यात अनेकांना पाचनसंस्थेशी संदर्भात समस्या निर्माण होतात. त्यामुळं खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे
हिवाळ्यात लिंबू-पाणी प्यावे की नाही? याबाबत अनेक समज-गैरसमज निर्माण होतात.
हिवाळ्यात तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकतात. रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते
हिवाळ्यात लिंबू पाणी रोज प्यायल्याने वाढते वजनही नियंत्रणात राहते
सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांवरदेखील मात करता येते
लिंबू पाण्यामुळं शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत मिळते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)