शुद्ध पनीरचा रंग पांढरा किंवा ऑफ व्हाईट रंगाचा असतो.
शुद्ध पनीरमध्ये दूधाचा हलका गंध येतो. जर पनीरला विचित्र गंध आला तर ते भेसळयुक्त पनीर आहे असे ओळखा.
पनीर खरेदी करताना छोटा तुकडा खाऊन घ्या. जर तो दुधासमान लागला तर ते शुद्ध पनीर आहे.
मुलतानी माती लावल्यानंतर 'या' गोष्टी चेहऱ्यावर लावू नका, नुकसानच जास्त होईल
सेलिब्रिटींच्या ग्लोइंग स्किनचं Secret आलं समोर!
'या' लाल किड्यापासून बनवतात आईस्क्रीम आणि जाममध्ये वापरला जाणारा रंग
सामना संपल्यानंतर रोहित शर्मा अंपायरशी का भांडला?