चाणक्य नीतिनुसार, धूर्त आणि अहंकारी लोकांशी कसे वागावे?
चाणक्य नीतिनुसार, लोभी व्यक्ती स्वार्थी असतो. त्याला पैशावर प्रेम असते. त्याच्याकडे कितीही पैसा असला तरी तो कधीच समाधानी नसतो.
त्यामुळे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला पैशाचे आमिष दाखवावे.
तर गर्विष्ठ लोकांशी प्रेमाने बोलून त्यांना समजून घेता येते. मूर्ख माणूस हा खूप हट्टी असतो.
त्याच्या इच्छेनुसार काम करुन तुम्ही तुमचे काम करून घेऊ शकता.
चाणक्य नीतिनुसार, हुशार लोकांना नियंत्रित करण्यासाठी त्यांच्याशी नेहमी सत्य बोलले पाहिजे.