गाजरमध्ये बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असतं जे तुमच्या डोळ्यांसाठी फायदेकारक असतात.
आवळा डोळ्यांसाठी फायदेकारक आहे. त्यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असतं
पालकमध्ये महत्त्वपूर्ण पोषक तत्व असतात. ज्याचा फायदा तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी होतो.
बदाममध्ये व्हिटामिन ई मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे फक्त तुमच्या डोळ्यासाठी नाही तर त्यासोबत तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेकारक आहे.
गावराण तूप हे तुमच्या डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदे कारक आहे. त्यामुळे रोजच्या आहारात त्याचा समावेश करा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)