महाराष्ट्रात बायको नवऱ्याचं नाव घेत नाही.
जर त्यांना नवऱ्याला हाक मारायची असेल तर ते अहो म्हणतात.
वर्षांनुवर्ष आपली आई, मावशी, बहीण नवऱ्यांना अहो म्हणताना आपण ऐकलं आहे.
महाराष्ट्रात नवऱ्याला मान देण्यासाठी त्यांचं नाव न घेता अहो म्हणून हाक मारली जाते.
अहो या शब्दाचा जपानी भाषेतील अर्थ कळला तर नवरे बायकोला अहो म्हणू देणार नाहीत.
कारण जपानी भाषेत अहोचा अर्थ हा मूर्ख, इडियट, गाढव असा होतो.
अहो हा शब्द कानसाई प्रदेशात आणि टोकियोमध्ये क्वितच वापरला जातो.