प्रत्येक व्यक्तीला आपले सौंदर्य टिकवून ठेवायचे असते.
काही व्यक्ती सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळे डाएट फॉलो करतात.
प्राण्यांच्या मांसापासून आपल्या शरीराला पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे शरीर निरोगी राहते. तसेच सौंदर्य टिकून राहते.
गोमांस, डुकराचे मांस आणि मटण यामध्ये उच्च कोलेजन अढळतात.
त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते.
यासोबत माशांमध्ये देखील उच्च कोलेजन आढळते. त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. माशांच्या सेवनाने त्वचा सुधारते.