'ही' 1 गोष्ट शॅम्पूमध्ये मिसळून केस धुवा, केसगळती होईल दूर!

Aug 05,2024


कोरफड

कोरफडमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी व्हायरस आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आढळतात, ज्यामुळे केस मजबूत होतात.


व्हिटॅमिन ए, बी12 आणि व्हिटॅमिन ई कोरफडमध्ये आढळतात.


शॅम्पूसोबत कोरफडीचा गर मिसळून त्याचा मास्क केसांना लावावा.


कोरफडीचा गर केसांना लावल्याने केसातील सर्व तेल बाहेर काढले जाते.


कोरफडीचा गर शॅम्पूमध्ये मिसळून केस धुतल्याने केस खूप चमकदार आणि दाट दिसून येतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story