डायबिटीज सारख्या समस्येपासून जर तुम्हाला लांब रहायचं असेल ब्लड शुगर लेव्हल नियंत्रनात ठेवणं महत्त्वाचं असतं.
लहाण मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये ब्लड शुगर हे 90-130 mg/dL असायला हवं.
तरुण किंवा 30 वर्षांपर्यंतच्या लोकांचं ब्लड शुगर हे जेवणाच्या आधी 80-130mg/dL आणि जेवल्यानंतर <180 mg/dL असायला हवं.
गर्भावस्थेत जेवणाच्या आधी ब्लड शुगर रेंज ही 70-95 mg/dL आणि जेवणाच्या नंतर 110-140 mg/dL हे साधारण असतं.
65 व्या वर्षी किंवा त्याहुन जास्त वय असेल तर त्याकाळात 80-180 mg/dL नॉर्मल ब्लड शुगर लेवल समजलं जातं.
फक्त वय नाही तर त्यासोबत अनेक गोष्टी या ब्लड शुगरमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. ते म्हणजे तुमचं खाण, आराम आणि तुमची लाइफस्टाईल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)