मुळा खाल्ल्यानंतर अनेकांना आंबट-चिंबट ढेकर येतात. अशा समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हे उपाय करुन पाहा
मुळा खाल्ल्यानंतर गॅस आणि अॅसिडीटीची समस्या होऊ शकते. त्यामुळं तुम्ही मुळ्यासोबत ओवा खावू शकता.
तसंच, कच्चा मुळा खाल्यानंतर गॅस होऊ शकतो त्यामुळं मुळा नेहमी शिजवून खा
मुळा कधीच रिकाम्या पोटी खावू नका दही किंवा जेवताना तुम्ही ओवा खावू शकता
यामुळं पचन नीट होते आणि गॅसची समस्या कमी होते
तसंच मुळा खाल्ल्यानंतर आंबट ढेकरदेखील येणार नाहीत