आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या माणसाने वाईट काळात लक्षात ठेवल्या पाहिजेत.
जर एखाद्या व्यक्तीने चाणक्यांचे हे नियम वाईट काळात लक्षात ठेवले तर त्यांचा पुढील काळ लवकर सुधारू शकतो.
चाणक्य यांच्या मते, जर काळ चांगला जात नसेल तर सर्वात आधी पैशाची बचत करा. फालतू खर्च टाळा.
पैसा ही एकमेव अशी गोष्ट आहे जी माणसाचा वाईट काळात पहिला मित्र असतो आणि ती नेहमी कामी येते.
जर एखाद्याचे काम बिघडत असेल तर त्याने उद्यासाठी कोणतेही काम सोडू नये. कारण असे केल्याने त्याला आणखी संकटे घेरतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)