फावल्या वेळेत तुम्हालाही बोटं कडाकडा मोडण्याची सवय आहे का?
बोटं मोडण्याची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी नुकसानीचे ठरु शकते का?
आपल्या शरीरात सांध्यांमध्ये सायनोवियल फ्लुईड असते. हे फ्लुईड जॉईंट्सवर ल्युब्रिकंट्सचे काम करते.
बोटं मोडल्यानंतर नेगेटिव्ह प्रेशर तयार होते आणि सांध्यातील असलेले फ्लुईड्सचे बुडबुडे फुटतात ज्याचाच आवाज येतो
सततच्या या सवयीमुळं शरीराची 75 टक्के पकड सैल होऊ लागते.
बोटं मोडण्याच्या सवयीमुळं अर्थराइटिसचा धोका वाढतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)