प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची रचना ही वेगळी असते. शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांच्या संरचनेवरून बरेच काही समजते.
ज्या महिलांना वाकडे दात असतात त्यांच्यासाठी हे शुभ संकेत असतात. या महिलांचे आयुष्य चांगले असते.
असे म्हटले जाते की, ज्या मुलींचे दात वाडके असतात त्यांना लग्नापूर्वी आणि नंतर आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.
तसेच त्यांचे वैवाहिक जीवन देखील खूप चांगले असते. त्यांच्या जीवनात नेहमी आनंद राहतो.
या मुलींना सासरच्या लोकांकडून देखील खूप प्रेम मिळतं. या महिला नेहमी यश मिळवतात.
ज्या मुलींचा एका दातावर दुसरा दात असेल तर शुभ मानले जाते. या मुलींच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)