Juice आणि Shake यात नेमका फरक काय?
रस हा फळ किंवा भाज्यांचा असतो. फळ आणि भाज्यांचा रस काढण्यासाठी मिक्सर किंवा ज्युसरचा वापर केला जातो.
फळांच्या रसामध्ये व्हिटॅमिन, खनिज आणि इतर पोषणमूल्य असतात.
ऊस, संत्री, मोसंबी, अननस, गाजर यांसारख्या फळांपासून रस काढला जातो.
तर दुसरीकडे शेक हा विविध फळ, भाज्या आणि इतर वस्तूंना एकत्रित करुन काढला जातो.
शेकमध्ये फायबरसोबतच इतर पोषकतत्त्वही असतात.
यात फळांची साल किंवा त्याच्या बियांचा वापर केला जात नाही.
शेक बनवताना त्यात दूध, आईस्क्रिम मिसळले जातात.