गर्भधारणेसाठी योग्य वय कोणतं? कधीपर्यंत आई होता येतं?
आजकाल करिअरला प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे लग्नापर्यंत तरुण तरुणीच वय हे 28 ते 30 पर्यंत पोहोचलेले असतं.
महिलांमध्ये वाढता वयानुसार शरीरात अनेक बदल होत असतात.
त्यामुळे त्यांना प्रश्न पडको गर्भधारणेसाठी योग्य वय आणि कधीपर्यंत आई होता येतं असा प्रश्न असतो.
आजकाल जोडपे कुटुंब नियोजन आणि नात्याला वेळ म्हणून लग्नानंतर दोन तीन वर्ष बाळाचा विचार करत नाही.
त्यात वाढत्या वयानुसार प्रजनन क्षमता कमी होत जाते.
त्यामुळे प्रजनन तज्ज्ञांच्या मते 35 वर्षापूर्वीच महिलांनी गर्भधारणा करावी.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)