धार्मिक मान्यतेनुसार, कुत्र्याचे रडणे हे अशुभ मानले जाते. अनेकदा, आपल्या घराजवळील आवारात आपल्याला कुत्र्यांच्या भुंकण्याचा किंवा रडण्याचा आवाज येतो.
जेव्हा कुत्रा एखाद्या घराजवळील आवारात रडतो, त्यानंतर त्या घरात वाईट बातमी ऐकायला मिळते.
जेव्हा कुत्रा जोरजोरात रडत असतो तेव्हा तो आपल्या साथीदाराला होणाऱ्या घटनेबाबत सूचित करत असतो.
कुत्र्यांना भविष्यात येणाऱ्या संकंटांच्या बाबतीत आधीच भास होऊ लागतो, म्हणून ते जोरजोरात रडण्याचा आवाज काढतात.
कुत्र्यांना आत्मांचा सहवास जाणवतो आणि याचा संकेत ते रडून देतात, असं अनेकजण मानतात.
रात्रींच्या वेळी कुत्र्यांचे रडणे हे बऱ्याच प्रकारचे अपघात होण्याचा संकेत असतो.
घराच्या आसपासच्या परिसरात काही नकारात्मक गोष्टी असतील तरी त्या कुत्र्यांना जाणवतात आणि याच कारणामुळे कुत्रे भुंकायला लागतात.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. ZEE 24 Taas याची खातरजमा करत नाही.)