हिवाळ्यात वातावरणानुसार शरीरातदेखील बदल होत असतात
थंडीमुळं गुडघेदुखीची समस्याही वाढते. पण हिवाळ्यात सांधे जास्त का दुखतात
थंडीच्या दिवसांत तापमान कमी असल्यामुळं शरीरातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो
जेव्हा शरीराचे तापमान थंड असते तेव्हा सांध्यात लवचिकपणा येतो.
जेव्हा शरीराचे तापमान थंड असते तेव्हा सांध्यात लवचिकपणा येतो.
थंडीत स्नायू ताणतात त्यामुळं सांध्यांमध्ये सूज येतो
थंडीत हाडं आणि मांसपेशी आकडतात त्यामुळं गुडघे दुखतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)