अनेक कुटुंबात मामाच्या मुलीशी लग्न करता येते पण मावशीच्या मुलीशी का नाही?
मावशीच्या मुलीशी लग्न न करण्याची परंपरा आहे. पण यामागचं कारण काय?
मात्र मावशीच्या मुीलीशी का लग्न करु नये याबाबत कायदेशीर कुणीही माहिती नाही.
मावशीच्या मुलीशी लग्न केले तर कायदेशीर गुन्हा ठरेल असे काही नाही.
मात्र लग्नानंतर सतंतीची समस्या येऊ नये यासाठी अगदी रक्ताच्या आणि जवळच्या नात्यातला विवाह टाळला जातो.
एकच रक्तगट किंवा नाडी येऊ नये यासाठी मावशीच्या मुलीशी लग्न न करण्याचा सल्ला दिला जातो.
जवळच्या व्यक्तीशी लग्न केल्याने प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तसेच गर्भपाताचे प्रमाणही वाढू शकते.
अशा पालकांच्या मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण 25 टक्के आहे