प्रत्येक मुलीचं खोटं बोलण्यामागचं कारण वेगवेगळं असतं. कधी घटना तर प्रसंग जबाबदार, काही मुलींना खोटं बोलायची सवय असते. तर जोडीदारासोबतचं नातं अधिक जवळच असल्यामुळे सगळ्यांशी खोटं बोलतात.
मुलींना कोणत्याही गोष्टीचा हेवा वाटत असेल तर त्या खोटं बोलतात. नात्यामध्ये अधिक महत्त्व प्राप्त करून घ्यायचे असेल तर मुली ही ट्रिक वापरतात.
अनेकदा मुली म्हणून त्यांना अनेक परिस्थितींना आणि प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशावेळी मुली सुरुवातीला कुणाशीच मोकळेपणाने बोलत नाहीत. आधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखण्याचा प्रयत्न करतात आणि खोटं बोलतात.
मुलींवर नाते लादले जाते. अशावेळी मुली खोटं बोलून त्या नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. खोटं बोलल्यावर अविश्वास निर्माण होतो आणि नातं तुटतं असा त्यांचा समज असतो.
काही मुलींमध्ये सहनशक्ती फार कमी असते. अशावेळी त्या पळवाट शोधतात. खोटं बोलून पळवाट सहज उपलब्ध होत असल्यामुळे खोटे बोलतात.
पैसा हे सगळ्याचे मूळ असते. मुली खोटं बोलण्यामागे देखील हे देखील एक कारण असते. पैशामुळे अनेकदा असुरक्षितता वाटते अशावेळी मुली खोटं बोलतात.
मुलांकडून मुलींच्या फार अपेक्षा असतात. त्यांना कायम अटेन्शन हवं असतं. अशावेळी मुली खोटं बोलतात. आपली पडती बाजू असल्याचं खोटं सांगतात.
मुलींना प्रश्न नको असतात अशावेळी मुली प्रश्नांची गुंतागुंत टाळण्यासाठी खोटं बोलतात. खोटं बोलून एकदाचा विषय संपतो असं त्या मुलींना वाटतं.
मुली खोटं बोलतात हे मुलांना माहित असणे गरजेचे आहे. मुलींना समजून घेणे सोपे होते.