लठ्ठपणा ही आता सामान्य समस्या आहे. वजन वाढण्यामुळं अनेक समस्यांचा सामना करावा लागतो
जे लोक 8 ते 10 तास बसून काम करतात त्यांचे वजन लवकर वाढते
वजन कमी करण्यासाठी हे पदार्थ डाएटमध्ये सामील करा
मशरुम वजन कमी करण्यासाठी फार फायदेशीर आहे
बीटात अँटीऑक्सीडेंटची भरपूर मात्रा असते. तसंच, झिरो कॅलरीमुळं लठ्ठपणा कमी होतो. तसंच, ब्लडप्रेशरही नियंत्रणात राहते
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर असतात त्यामुळं पोट भरल्यासारखं राहते. वजन कमी करण्यास फायदेशीर आहे
व्हिटॅमिनचा रिच सॉर्स आहे यात कॅलरीदेखील कमी असतात. यामुळं वजन हळूहळू कमी होत.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)