घरात किंवा राम मंदिरात नेहमी राम दरबार लावला जातो. घरात कधीच फक्त प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची पूजन केले जात नाही
प्रभू श्रीरामासोबत माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानाचीही पूजा केली जाते. अयोध्येतही राम दरबाराचीच प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, प्रभू श्रीराम माता सीताविना अधुरे आहे. त्यांच्या नावातच सियाराम जोडले गेले आहे. मग एकट्या श्रीरामांचीच कशी पूजा होणार
राम दरबारात श्रीरामासोबतच, त्यांची पत्नी सीता, भाऊ लक्ष्मण आणि रामभक्त हनुमान असतात
मान्यतेनुसार, राम दरबाराची प्रतिमा लावल्याने अधिक पुण्य मिळते.
ज्या घरात राम दरबाराची नियमित पूजा होते तिथे सौभाग्य आणि सुख समृद्धी नांदते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)