आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 65,490 रुपये आहे.
तर चांदी आज 75,410 रुपये प्रति किलोने विकले जात आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 59,923 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59,923 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 65,370 रुपये आहे.
नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 59,923 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 65,3700 रुपये आहे.
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 59,923 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 65,370 रुपये आहे.