तुमच्या शहरात सोने-चांदी किती महाग, किती स्वस्त? जाणून घ्या

Jan 28,2024

सोने 100 रुपयांनी स्वस्त झाले तर चांदीत 1000 रुपयांची दरवाढ झाली

आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

तर एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे.

24 कॅरेट सोने 62,312 रुपये, 23 कॅरेट 62,062 रुपये, 22 कॅरेट सोने 57,078 रुपये झाले.

तर 18 कॅरेट 46,734 रुपये, 14 कॅरेट सोने 36,453 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.


एक किलो चांदीचा भाव 71,299 रुपये झाला.

VIEW ALL

Read Next Story