कान्हेरी गुंफा

नॅशनल पार्क येथील कान्हेरी गुंफा येथे हा धबधबा आहे. बोरीवली स्टेशनला उतरुन येथे जाता येते.

Jul 25,2023

झेनीथ

झेनीथ वॉटरफॉल खोपोली येथे आहे. खोपोली स्टेशनला उतरुन येथे जाता येते.

टपालवाडी

टपालवाडी हा धबधबा माथेरान जवळ आहे. नेरळ स्टेशनला उतरुन येथे जाता येते.

आनंदवाडी

आनंदवाडी हा धबधबा माथेरान जवळ आहे. नेरळ स्टेशनला उतरुन येथे जाता येते.

भिवपुरी

भिवपुरी हा धबधबा खोपोली मार्गावर आहे. कर्जत किंवा खोपोली ट्रेन पकडून भिवपुरी स्टेशनला उतरा.

पळसदरी

पळसदरी हा धबधबा खोपोली मार्गावर आहे. कर्जत किंवा खोपोली ट्रेन पकडून पळसदरी स्टेशनला उतरा.

कोंडेश्वर

कोंडेश्वर हा धबधबा बदलापूर येथे आहे. बदलापूर स्टेशनला उतरुन येथे जाता येते.

गावदेवी

गावदेवी हा धबधबा नवी मुंबईत आहे. एरोली स्टेशनला उतरुन येथे जाता येते.

पांडवकडा

पांडवकडा धबधबा नवी मुंबईत आहे. खारघर स्टेशनला उतरुन येथे जाता येते.

तुंगारेश्वर

तुंगारेश्वर धबधबा वसई येथे आहे. वसई स्टेशनला उतरुन रिक्षाने येथे जाता येते.

VIEW ALL

Read Next Story