रिलेशनशिपमध्ये अनेक गोष्टी करण्याआधी खूप समजदारीने निर्णय घ्यावा लागतो.
तुमचं एक चुकीचं पाऊल आयुष्यभर पस्तावण्यासाठी पुरेसं आहे.
धोका दिलेल्या पार्टनरकडे परत जावं की नाही? हा निर्णय घेणंदेखील कठीणं होतं.
यासाठी पहिली गोष्ट म्हणजे, तुम्ही पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता का? हा प्रश्न आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे,समोरच्या पार्टनरने मनापासून माफी मागितली आहे का? तिला पश्चाताप आहे का?
तुम्ही हे नातं पुढे नेण्यात तयार आहात का? हा प्रश्न स्वत:च्या मनाला नक्की विचारा.
अन्यथा भविष्यात पुन्हा अशी समस्या निर्माण होऊ शकते.
यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा.