श्रीमंत लोकांच्या घरात काही विशिष्ट प्रकारच्या मूर्ती पहायला मिळतात. यांच्या घरात 'लक्ष्मी पाणी भरते'.

Nov 06,2024

उंट

घरात उंटाची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. उंट हे संघर्ष आणि यशाचे प्रतीक आहे.

कासव

घरात कासवाची प्रतिकृती ठेवल्याने समृद्धी येते तसेच सकारात्मक ऊर्जा मिळते

हत्ती

भरपूर संपत्ती आणि समृद्धी मिळवायची असेल तर घरात हत्तीची मूर्ती आवर्जून ठेवा.

गाय वासरु

शास्त्रानुसार गायीला फार महत्व आहे. देवी-देवतांचे प्रतिक मानले जाते. गाईची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख, समृद्धी येते. गाय वासरुची मूर्ती हे वात्सल्याचे प्रतिक मानले जाते.

गणेश मूर्ती

गणपती हा विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो. यामुळे घरात गणेश मूर्ती असेल आर्थिक समस्येतून सुटका होते.

लक्ष्मी

लक्ष्मी ही धानची देवता आहे. लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास तसेच लक्ष्मीला प्रसन्न केल्यास कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येत नाही.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story