सर्वज्ञ

प्रत्येक मन, आत्मा सर्वज्ञ, आनंदमय आहेत. आनंद बाहेरून येत नसतो.

Apr 04,2023

आत्मनियंत्रण

शांतता आणि आत्मनियंत्रण म्हणजे अहिंसा, लक्षात येतंय?

अहिंसा

सर्व जिवीत घटकांविषयी आदर दाखवणं, म्हणजेच अहिंसा... घृणेनं ऱ्हासच होतो.

प्रसन्न व्हा

प्रत्येक मनुष्य हा त्याच्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे दु:खी असतो. त्यामुळं स्वत:च्या चुका सुधारून प्रसन्न व्हा.

खरा शत्रू

खरा शत्रू तर, आपल्या शरीरातच आहे. आपल्या विचारसरणीत आहे. हे शत्री म्हणजे लालसा, द्वेष, क्रोध, घमंड.

स्वत:शी लढा

भगवान महावीर कायम स्वत:शी लढण्याची प्रेरणा देतात. ते म्हणतात, स्वत:शी लढा, बाहेरच्या शत्रूशी कसलं युद्ध? जो स्वत:वर विजय मिळवतो, त्यालाच आनंदप्राप्ती होते.

Mahavir Jayanti 2023

Mahavir Jayanti 2023: अडचणी कितीही असो, भगवान महावीरांचे 'हे' संदेश दाखवतील योग्य मार्ग

VIEW ALL

Read Next Story