सिलिंडर डिलिव्हरी करायचे रिंकूचे वडील, मुलगा बनला घातक फिनिशर


ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात रिंकू सिंगने 344 च्या स्ट्राइक रेटने रन्स केले.


रिंकूने 9 बॉल्समध्ये 31 रन्स केले. या विस्फोटक खेळीत 4 चौके आणि 2 सिक्सर्सचा समावेश आहे.


रिंकूच्या माध्यमातून टीम इंडियाला तगजा फिनिशर मिळाला आहे.


रिंकू यूपीच्या अलिगढचा रहिवाशी आहे. त्याची कहाणी तुम्हाला भावूक करेल.


क्रिकेटर बनणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. कारण घर संभाळण्यासाठी त्याचे वडील सिलिंडर डिलीव्हरी करायचे.


घर संभाळण्यासाठी रिंकू सिंग झाडू-कटका मारण्याचे काम करायचा.


रिंकूचे वडील खानचंद्र सिंह LPG गॅस सिलिंडर वितरणाचे काम करायचे.


रिंकू आई-वडिल आणि चार भावंडांसोबत छोट्या घरात राहायचा.


मुलगा टीम इंडियासाठी खेळावा अशी आई-वडिलांची इच्छा होती.

VIEW ALL

Read Next Story