खरेदीसाठी ही चांगली वेळ आहे. तुम्ही अनेक वस्तू स्वस्तात खरेदी करू शकता.
तुम्हाला अॅपलचे (Apple) कोणतेही उत्पादन घ्यायचे असेल, तर 'अॅपल डेज सेल'चा लाभ घ्या. ही ऑफर 10 मेपर्यंत असणार आहे.
टीव्ही आणि इतर उपकरणांवर 75% सूट आणि कपड्यांवर 50 ते 80% सूट मिळेल.
तुम्हाला स्मार्टवॉच, लॅपटॉप इत्यादींवर 80% पर्यंत सूट मिळेल.
फ्लिपकार्टवर 'बिग सेव्हिंग डे' सेल झाल आहे.
तुम्हाला सेल अंतर्गत टीव्ही आणि फ्रीजवर 60% पर्यंत सूट मिळेल. सेल अंतर्गत, ICICI आणि Kotak Mahindra च्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर ग्राहकांना 10% सूट दिली जाईल.
तुम्हाला 5 हजार किमतीत स्मार्टफोनही मिळतील.
तुम्ही Amazon वरून 99 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकाल.
तुम्ही एक्सचेंज ऑफरद्वारे एखादी वस्तूदेखील खरेदी केल्यास, तुम्ही स्वस्त दरात नवीन वस्तू घरी नेऊ शकता.
स्मार्टफोन (Smartphone)पासून होम अप्लायन्सेसपर्यंत अनेक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. तुम्हाला बँक (Bank) ऑफरचाही लाभ मिळेल.