iPhone ची कमाल

कोणत्याही अॅप किंवा iPhone वरून कॉल रेकॉर्ड करू शकत नाही. iPhone मध्ये कोणत्याही डिव्हाइसवरून कॉल नक्कीच रेकॉर्ड केला जाऊ शकतो.

May 21,2023

आयफोन युझर

तुम्ही आयफोन युझर असाल तर निश्चित राहा. आयफोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय उपलब्ध नाही.

आवाज आला तर...

तुम्हाला असा आवाज आला तर समजून घ्या की ती व्यक्ती तुमचा फोन कॉल रेकॉर्ड करत आहे.

लांब बीपचा आवाज

कॉल सुरू असताना कधी दर मिनिटाला हा आवाज येतो, तर कधी कॉल रिसिव्ह करताना येतो. काही हँडसेटमध्ये कॉल रिसिव्ह केल्यावर लांब बीपचा आवाज येतो.

बीपचा आवाज

याशिवाय काही फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग सुरू असताना बीपचा आवाज येतो.

मॅसेज पाहा

तुम्ही अँड्रॉइड वापरकर्ता असाल तर कॉल रेकॉर्डिंग दरम्यान तुमच्या फोनवर एक मॅसेज दिसेल.

उत्तर शोधा

तरीही तुमचा कॉल रेकॉर्ड करत आहे का? याचं उत्तर तुम्ही अगदी सहज शोधू शकता.

तुमचा कॉल रेकॉर्ड?

थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून अनेकजण तुमचा कॉल रेकॉर्ड करून महत्त्वाची माहिती लीक करू शकतात.

कॉल रेकॉर्डिंग बंद

अँड्रॉइड फोन्सवरून कॉल रेकॉर्डिंग बंद केलं असलं तरीही बरेच लोक कॉल रेकॉर्डिंग करू शकतात.

Google

Google ने गेल्या वर्षी सर्व अँड्रॉइड फोन्सवरून कॉल रेकॉर्डिंग हे फीचर रिमूव केलं होतं.

तुमचा फोन रेकॉर्ड तर होत नाही?

उत्तर शोधण्यासाठी फक्त ही ट्रीक वापरा!

VIEW ALL

Read Next Story