असे सुरु करा सिक्रेट फिचर

स्क्रीनवर दिसणार्‍या पर्यायांमधून आवश्यक पर्याय निवडा. फिचर अ‍ॅड केल्यानंतर पावर बटणावर तीनदा टॅप करून ते चालू आणि बंद करा. या सेटिंगनंतर, पॉवर बटण अ‍ॅक्सेसिबिलिटी फिचर्ससाठी वापरता येईल.

May 21,2023

पॉवर बटणाचे सिक्रेट फिचर कसे वापरायचे?

यासाठी आधी सेटिंग अ‍ॅपवर जावे लागेल. त्यानंतर Accessibility option मध्ये जाऊन Accessibility shortcut पर्याय निवडवा लागेल

याचा उपयोग कोण करु शकतो

पॉवर बटणाच्या सिक्रेट फिचर फेस आयडी वापरणारे सर्व आयफोन युजर्स वापर करु शकतात.

पॉवर बटण सेट करणे आवश्यक

पॉवर बटण वापरून अ‍ॅक्सेसिबिलिटी फिचर्सचा क्विक झटपट अ‍ॅक्सेस मिळवला जाऊ शकतो. मात्र त्याआधी पॉवर बटण सेट करणे आवश्यक असते.

पॉवर बटन

आयफोनच्या पॉवर बटनमध्ये एक वैशिष्ट्य आहे, जे फार कमी युजर्सना माहिती आहे.

अ‍ॅक्सेसिबिलिटी फिचर्स

आयफोन युजर्सना त्यांच्या डिव्हाइसमध्ये अ‍ॅक्सेसिबिलिटी फिचर्स मिळतात. iOS 17 अपडेटसह, आयफोन ग्राहकांसाठी बाजारात आणला जातो.

आयफओन वापरणाऱ्यांनो हे फिचर माहितीये का?

VIEW ALL

Read Next Story