मेसेज डिलीट करु नका

पैसे गेल्यानंतर येणारा मेसेज डिलीट करू नका. तुम्हाला PPBL नंबरसह मेसेज ज्यामुळे परतावा मिळण्यास मदत होऊ शकते.

May 13,2023

पैसे किती वेळात मिळतील?

RBIच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर असं काही झालं तर तुम्हाला 48 तासांच्या आत पैसे परत मिळू शकतात.

बॅंकेकडे करा तक्रार

चुकीच्या खात्यात पैसे पाठवले तर 3 दिवसांच्या आत तक्रार करण्यासाठी 1800 120 1740 या नंबरवर फोन करा

असे मिळवा तुमचे पैसे

तुमच्याकडूनही अशी चूक झाली असेल तर काळजी करण्याची गरज नाही. सोप्या टिप्स फॉलो करा आणि मिळवा तुमचे पैसे.

घाबरुन जाऊन काही करु नका

मात्र यावेळी आपण घाबरुन असं काही करुन बसतो की ज्यामुळे चुकीच्य गेलेले पैसे परत येण्याची शक्यता कमी असते.

तुमचेही पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेलेत?

अनेकदा यूपीआयचा वापर करताना चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे जातात. तसचे चुकीचा क्यूआर कोड स्कॅन केल्याने पैसे दुसऱ्याच्या खात्यात जातात.

असे परत मिळवा तुमचे पैसे

VIEW ALL

Read Next Story