कोणत्याही सजीवासाठी पृथ्वी हा सुरक्षित ग्रह मानला जातो.
पृथ्वीवर मनुष्य सधारणपणे 60 ते 70 वर्षे जिवतं राहतो. काही लोक तर 100 वर्षांपर्यंत जगतात.
पृथ्वीशिवाय सौरमालेतील इतर ग्रहावर जीवन शक्य आहे याचा संशोधक शोध घेत आहेत.
स्पेससूट शिवाय मनुष्य इतर ग्रहावर जावू शकत नाही.
मंगळ ग्रहावर मनुष्य 3 मिनिट जिवंत राहू शकतो.
गुरु ग्रहावर मनुष्य एक सेकंद पेक्षा जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही.
सूर्य ग्रहापर्यंत पोहचण्याआधीच मनुष्य जळून खाक होईल.