हवा अर्थात वारा आपण अनुभवू शकतो. पण हवा आपल्या दिसत नाही. धूर मात्र दिसतो.

Jan 08,2024


हवा ही वायू स्वरुपात असते तर धूर हा घन स्वरुपात असतो.


धूर पाहू शकतो कारण त्यात कार्बनचे लहान कण असतात. हे प्रकाश परावर्तित आणि विखुरतात यामुळे धूर दिसतो.


हवेला रंग, रूप आणि आकार नसतो. मात्र, हवेचे अस्तित्व आपल्याला जाणवते.


हवेचे दृश्यमान पारदर्शक असते यामुळे हवा प्रकाश परिवर्तित होत नाही.


वातावरणातील थंड, गरम संवेदना हवेमुळेच जाणवतात.


ज्वलनशील पदार्शातून आपल्या धूर दिसतो.

VIEW ALL

Read Next Story