आतापर्यंत तुम्ही विषारी किडे, साप, प्राण्यांबद्दल ऐकले असेल.
पण जगातील विषारी पक्षाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
या पक्षाला हुडेड पिटोई असे म्हणतात. या स्पर्श केल्यास मृत्यू होतो असे म्हणतात.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 1989 मध्ये जॅक डबांचरमध्ये सर्वात विषारी पक्षी म्हणून याची नोंद केली आहे.
हुडेड पिटोई स्किन आणि पंखामध्ये बेट्राकॉटाक्सिन नावाचे न्यूरोटॉक्सिन आढळते. जे पॅरालिसिस आणि मृत्यूचे कारण ठरु शकते.
या पक्षाची त्वचा आणि पंखांना स्पर्श केल्यास बोटं सुन्न होतात.
याच्या चोचीतील विष शरिरात भिनल्यास लकवा आणि मृत्यूचा धोकाही संभवतो.