चंद्र पृथ्वीवर येऊन आदळणे शक्य नाही. पण असे झाले तर खूप विध्वंसक असेल.
चंद्राचा आकार डायनासोरच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या उल्केपेक्षाही खूप मोठा आहे.
चंद्र पृथ्वीवर आदळला तर इथले जीवन पूर्णपणे नष्ट होऊन जाईल.
चंद्र आणि पृथ्वीच्यामध्ये असलेले ग्रॅव्हिटी अंतरात चंद्राचा ब्लास्ट होऊ शकतो.
चंद्राचे तुकडे सॅटर्नप्रमाणे एक विशाल रिंग बनवतील.
मग आधी छोटे तुकडे, मग मोठे तुकडे येऊन पृथ्वीवर आदळतील.
छोटे तुकडे जळाले तरी वातावरणात खूप उष्णता निर्माण होईल.
मोठे तुकडे पृथ्वीवर पडून तिला नष्ट करतील.
कोणत्याही स्थितीत चंद्र पृथ्वीवर येऊन आदळणे हे आपल्यासाठी भयावह असेल.