स्पेनची राजकुमारी लियोनोर हिनं 31 ऑक्टोबर 2023 म्हणजेच तिच्या 18 व्या वाढदिवशी संविधानाची शपथ घेतली.

Nov 09,2023


स्पेनचे राजा फिलिप आणि राणी लेटिजिया यांची लियोनोर ही सर्वात मोठी मुलगी आहे.


जॉइंट सेशनमध्ये उपस्थित असलेल्या स्पॅनिश कॉंग्रेस आणि सिनेट सदस्यांनी तिचं उभं राहून स्वागत केलं.


18 वर्षांची झाल्यामुळं आता तिला संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करण्याची मोठी जबाबदारी मिळाली आहे.


स्पेनच्या माद्रिद शहरात जन्मलेली लियोनोर दिसायला सुंदर असून तेवढीच बुद्धिमान देखील आहे.


राजकुमारी लियोनोर आता इंटरनॅशनल ईवेंट्समध्ये स्पेनचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.


आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक आदान-प्रदान करण्याचे काम तिच्याकडे असेल.


18व्या वाढदिवसाच्या नंतर लगेचच तिला हे गिफ्ट मिळालं.


सध्यातरी तिनं अभ्यास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने ही जबाबदारी ती सांभाळणार नाही.


शिक्षण पूर्ण झाल्यावर पूर्णपणे हा कारभार तिच्यावर अवलंबून असेल.

VIEW ALL

Read Next Story