यादीत नववं स्थान ऑस्ट्रेलियाचं (Ausralia) आहे. तर, दहाव्या स्थानी 47.9 टक्के साक्षरतेसह फिनलँडनं (Finland) जागा मिळवली आहे. या यादीत भारताचं नाव मात्र नाहीये.... तुम्हीच विचार करा.
युनायटेड किंग्डम (UK) या यादीत आठव्या स्थानी असून, इथं 49.4 टक्के साक्षरता आहे.
हा ध्वज भारतासारथा दिसत असला तरी तो भारताचा नाही. हा ध्वज आहे 49.9 टक्के साक्षरता असणाऱ्या आयर्लंडचा. या यादीत (Irland) आयर्लंड सातव्या स्थानी आहे. तर पाचवं आणि सहावं स्थान आहे, दक्षिण कोरिया आणि इस्राईलकडे.
साक्षरतेच्या यादीत चौथं स्थान पटकावलं आहे (Luxumberg) लक्झमबर्गनं. इथं साक्षरतेचं प्रमाण आहे 51.3 टक्के.
साक्षर राष्ट्रांच्या यादीत 52.7 टक्के इतक्या आकड्यासह जपान (Japan) तिसऱ्या स्थानावर आहे.
त्यामागोमाग (Russia) रशियामध्ये साक्षरतेचा 56.7 टक्के इतका आकडा नोंदवण्यात आला.
2022 च्या या अहवालामध्ये (Canada) कॅनडामध्ये साक्षरतेचं प्रमाण 60 टक्के इतकं दिसून आलं.