अजय देवगनने 1991 मध्ये 'फूल और काँटे'मधून डेब्यू केला होता.
अजय देवगनचे वडील वीरू देवगन हे प्रसिद्ध स्टंट कोरियोग्राफर होते.
अजय देवगनला अभिनेता नाही तर दिग्दर्शक व्हायचे होते. हे स्वप्न त्याने 'रनवे 34' या चित्रपटातून पूर्ण केले.
आतापर्यंत अभिनेत्याने 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे.
2004 हे वर्ष त्याच्यासाठी सर्वात वाईट ठरलं आहे. कारण त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते.
2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कयामत' चित्रपटाने 100 दिवस बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.