स्मृती इराणी यांच्याविषयी 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Diksha Patil
Aug 10,2023

मिस इंडिया फायनलिस्ट

1998 साली स्मृती या मिस इंडिया फायनलिस्ट होत्या.

पारसी बिझनेसमॅनशी लग्न

2001 साली स्मृती इराणी यांनी पारसी बिझनेसमॅन झुबिन इरानीशी लग्न केलं.

क्यूकी सास भी कभी बहु थी

2001 साली स्मृती इराणी यांनी क्यूकी सास भी कभी बहु थी

बेस्ट अॅक्ट्रेस पुरस्कार

2001 ते 2005 या 5 वर्षात सलग स्मृती इराणी यांना बेस्ट अॅक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला आहे.

भाजपात प्रवेश

2003 साली स्मृती इराणी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

स्मृती इराणी यांना अपयश

राहुल गांधी यांच्या विरोधात अमेठी येथून लोकसभेची निवडणूक हरल्या होत्या.

लाल सलाम कादंबरी प्रदर्शित

धनतेरामध्ये एप्रिल 2010 साली झालेल्या माओवादी हल्ल्यावरील त्यांची लाल सलाम ही कादंबरी 2021 मध्ये प्रकाशित झाली होती. (All Photo Credit : Smriti Irani Instagram)

VIEW ALL

Read Next Story