अभिनयासोबतच रणवीर सिंगने आपल्या डान्स आणि एनर्जीच्या माध्यमाने लोकांची मने जिंकली आहेत.
तुम्हाला माहित आहे का? की एका शोसाठी रणवीर सिंगला नाश्यात चक्क मुंग्या खायला लागल्या होत्या.
रणवीर सिंग हा एक अॅडव्हेंचरस कलाकार आहे. रणवीर सर्बियाच्या भयानक जंगलात एका शोच्या निमित्तानं गेला होता.
अॅडव्हेंचर म्हटलं की डोळ्यासमोर येणाऱ्या बेअर गिल्सच्या Ranveer vs wild with Bear grylls शोचा रणवीर भाग झाला होता. हा शो Netflix वर आला होता.
बेअर गिल्स सोबत या शोमध्ये रणवीरने काय-काय नाही केलं. त्यानं नाश्त्यामध्ये मुंग्या सुद्धा खाल्या.
येवढचं नाही तर तेव्हा त्यानं डोक्याला लांडग्याची विश्ठा ही लावली आणि जंगलात रात्र काढली.