सैफवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी काय सर्च केले?

Mansi kshirsagar
Jan 16,2025


बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता


सैफ अली खानवर हल्ला करण्यात आल्यानंतर त्याच्या प्रकृतीबाबत जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत


गुगल सर्चनुसार, रात्री 2 वाजल्यानंतर पाकिस्तानच्या टॉप सर्च लिस्टमध्ये फक्त सैफ अली खान आणि त्याच्यावरील हल्ल्यावर वाचण्यात आलं आहे


पाकिस्तानींकडून सगळ्यात जास्त सर्च करण्यात आलेले कीवर्ड- saif ali khan attack, saif ali khan stabbed, saif ali khan news, saif ali khan movies, kareena kapoor, saif ali khan age, saif ali khan attacked


त्या व्यतिरिक्त पाकिस्तानी what happened to saif ali khan, intruder, saif ali khan stab, saif ali khan in injured, saif ali khan wife, stabbed meaning in urdu हेदेखील सर्च करत आहेत


सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत

VIEW ALL

Read Next Story