विक्की कौशल आणि रश्मिका मंधाना यांची मुख्य भूमिका असलेला छावा अलीकडेच प्रदर्शित झाला आहे.
विक्कीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर, रश्मिकाने येसूबाईंची भूमिका साकारली आहे.
चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विक्कीचा लूकही चांगलाच आवडला आहे.
या चित्रपटासाठी विक्की आणि टीमला किती मानधन मिळालं जाणून घ्या.
मीडिया रिपोर्टनुसार, विक्की कौशलला या भूमिकेसाठी 10 कोटींची फी मिळाली आहे.
तर महाराणी येसूबाईंच्या भूमिकेसाठी रश्मिकाला 4 कोटींची फी मिळाली होती.
अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली असून या सिनेमासाठी त्याने 2 कोटींचे मानधन घेतले आहे.
आशुतोष राणा यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना 80 लाख मिळाले आहेत.