लसूण लवकर सोलला जाण्यासाठी आधी त्याचा वरचा भाग सोलण्याचा प्रयत्न करा. सर्व छाया - झी न्यूज
पाण्यात तासभर लसणी भिजवून त्या बाहेर काढून सुकवा आणि मग त्यानंतर त्यांना दाबून त्यांच्या साली काढा
तुम्हाला अशाप्रकारे सोप्प्या पद्धतीनं साली काढता येतील अथवा एककरून ठेचून नंतर तुम्ही पाकळ्या काढू शकता.
लसणाच्या पाकळ्या ओल्या करून तुमच्या त्या सोलू शकता अथवा त्यांना हाताच्या मुठीत दोन्ही बाजूंनी घासून हलकेच लसणाची पाकळी काढू शकता.
लसूण सोलताना अनेकदा आपल्याला बारिक बारिक पाकळ्याही सोलाव्या लागतात. तेव्हा नखांमध्येही अनेकदा लसणांच्या पाकळ्या अडकतात.
लसूण सोलताना आपल्याला अनेक अडथळे येतात. तेव्हा आपल्याला कळत नाही की नक्की लसूण सोलायची तरी कशी?