चालणे हे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर मानलं जातं.
चालण्यामुळे अनेक आजारापासून आपला बचाव होतो, असं डॉक्टर आणि तज्ज्ञ सांगतात.
जर तुम्ही वॉक करत नसाल तर कोणता आजार होऊ शकतो पाहा.
हृदयरोग होण्याची शक्यता असते.
वॉक न करणाऱ्यांना मधुमेहाचा आजार होऊ शकतो.
तुम्ही जर वॉक करत नसाल तर लठ्ठपणा वाढतो.
या लोकांना ऑस्टियोपोरोसिसचा धोकाही असतो.
उच्च रक्तदाबची समस्याही यांना होऊ शकते.
वॉक न करणाऱ्या लोक नैराश्य, मानसिक आरोग्य या सारख्या समस्या होऊ शकतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)