'हे' आहे भारतातील सर्वात लहान रेल्वे स्टेशन

Feb 12,2025

चौथे मोठे रेल्वे नेटवर्क

भारतीय रेल्वे हे जगातील चौथे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. इथे रोज लाखोंच्या संख्येने लोक ट्रेनने प्रवास करतात.

हजारो ट्रेन

तसेच, देशभरात दररोज लहान ते अगदी मोठ्या स्टेशनपर्यंत हजारो ट्रेन धावतात.

भारतातील लहान रेल्वे स्टेशन

अशातच, भारतातील सर्वात लहान रेल्वे स्टेशन कोणते? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

काय आहे नाव?

भारतातील सर्वात छोट्या रेल्वे स्टेशनचे नाव 'आयबी (IB)' असे आहे. हे दोन प्लॅटफॉर्म असलेले सर्वात लहान रेल्वे स्टेशन ओडिशा या राज्यात आहे.

कधी झाली निर्मिती?

1891 मध्ये ओडिशातील या रेल्वे स्टेशनची निर्मिती झाली. हे रेल्वे स्टेशन आयबी नदीजवळ असल्याने त्याला 'आयबी' हे नाव देण्यात आले.

कुठे बनलेले आहे?

हे रेल्वे स्टेशन बंगाल नागपूर रेल्वे लाइनवर बनवण्यात आले आहे. हे रेल्वे स्टेशन समुद्रसपाटीपासून 270 मी उंचीवर आहे.

VIEW ALL

Read Next Story