अनेकदा आपण लोकांसोबत राहुनही एकटे असतो.
थकवा, अयशस्वीपणाची भावना अशी यामागची कारणं असतात.
मानसिक आरोग्य संभाळण्यासाठी महिलांनी एकटेपणातून बाहेर येणं आवश्यक आहे.
यासाठी महिला सकाळी लवकर उठून चालायला जाणे पसंत करतात.
काही महिला गरजुंना मदत करुन आनंद मिळवतात.
हॉबी क्लबची मेंबरशीप घेऊन कला जोपासतात.
पुस्तकांसोबत मैत्री करतात आणि वाचन वाढवतात.
स्वत:साठी वेळ काढतात.
आपली तुलना कोणाशी होऊ शकत नाही, हे मानतात. स्वत:ला स्पेशल फिल करुन देतात.